Ferfar #3346 · गुणवडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 330
- Talathi
- संदीप मंजाबापू टिमकरे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर.
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र रघुनाथ आरडे रा. गुणवडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10201-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 813672.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 330 क्षेत्र 2.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र रघुनाथ आरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 813672.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.