सातबारा Watch

← गुणवडी

Ferfar #3349 · गुणवडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
459
Talathi
संदीप मंजाबापू टिमकरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : गुणवडी वि का सेवा सह सो लि गुणवडी, गुणवडी, तालुका अहिल्यानगर लिहुन देणार : चंद्रकांत परसराम शेळकेअपाक शारदा परसराम रा. गुणवडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 459 क्षेत्र 0.2900 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.