Ferfar #3361 · गुणवडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026नोंदीचा प्रकार : इतर अधिकारातील हक्कसोड पत्र / रिलीज डिड
लिहुन देणार:- लीलाबाई मनोहर गुंड यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 265 ,267 मधील इतर अधिकारातील हिस्सा यांनी
हक्कसोड लिहुन घेणार:- विजय गुलाब कुटे व संतोष गुलाब कुटे यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचे कडील दस्त क्रमांक 3323 दिनांक 13/04/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.