Ferfar #12846 · गुंडेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 905
- Talathi
- गणेश दत्तात्रय जाधव
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक आॅफ इंडिया शाखा देऊळगांव सिध्दी, ता.जि.अहमदनगर
गहाणखत लिहुन देणार : तुषार हनुमंत कुताळ रा. गुंडेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10038-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 706609.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 905 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार हनुमंत कुताळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 706609.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.