सातबारा Watch

← गुंडेगांव

Ferfar #12847 · गुंडेगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
487
Talathi
गणेश दत्तात्रय जाधव
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : इंडियन बँक लिहून देणार : बापु अंबादास धावडे रा. गुंडेगांव यांनी बॅंकेकडील कडील पत्र दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 292000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 487 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 292000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.