Ferfar #12848 · गुंडेगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 478
- Talathi
- गणेश दत्तात्रय जाधव
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : इंडियन बँक
लिहून देणार : हनुमंत लक्ष्मण धावडे रा. गुंडेगांव यांनी बँकेकडील पत्र दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 292000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 478 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 292000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.