Ferfar #18671 · नागापुर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/1/हिस्सा
- Talathi
- शिवम विलास भालेराव
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : येस बँक लि. शाखा - अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : उज्वला किसन सप्रे ,गिरीष किसन सप्रे रा. नागापुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8613-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/हिस्सा नं1 क्षेत्र 0.7050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला किसन सप्रे ,गिरीष किसन सप्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
19/1/हिस्सा नं1