Ferfar #8948 · नवनागापुर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गणेश भाऊसाहेब आगळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
शितल सुधीर भोसले रा. नवनागापुर(खाता क्रमांक35448) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/4/प्लॉट नं 1ते3/2, बिगरशेती क्षेत्र 0.4771 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4771 आर.चौ.मी हा संपूर्ण प्लॉट व त्यावरील बांधकामासह अशी संपूर्ण मिळकत तुम्हास खरेदी दिली आहे.
लिहुन घेणार :
साधना जगनारायण शहा , (खाता क्रमांक :-36482)गट/सर्व्हे क्रमांक 72/4/प्लॉट नं 1ते3/2 बिगरशेती क्षेत्र 0.4771 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5972 दिनांक 19/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 650000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
72/4/प्लॉट नं 1ते3/2