सातबारा Watch

← नवनागापुर

Ferfar #8950 · नवनागापुर

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
72/4/प्लॉट4ते9/8
Talathi
गणेश भाऊसाहेब आगळे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- अमृत हरिभाऊ वाडेकर रा. नवनागापुर(खाता क्रमांक32751) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/4/प्लॉट4ते9/8, बिगरशेती क्षेत्र 0.7200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7200 आर.चौ.मी हा संपूर्ण प्लॉट व त्यावरील बांधकाम अशी मिळकत तृम्हास खरेदी दिली आहे. लिहुन घेणार : संगिता सुधाकर मरकड (खाता क्रमांक :-36484)गट/सर्व्हे क्रमांक 72/4/प्लॉट4ते9/8 बिगरशेती क्षेत्र 0.7200 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6261 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.