Ferfar #8962 · नवनागापुर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गणेश भाऊसाहेब आगळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
ग्रीन एअर कॉर्पोरेशन चे भागीदार निशांत दिलीप कर्नावट यांचे गट/सर्व्हे क्रमांक47/1 अ 2/प्लॉट 10 ते 14/1 क्षेत्र 452.40 चौ मी वरील मल्हार रेसिडेन्सी या अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं 2 हे त्यांनी
लिहुन घेणार :
संध्या भास्कर सांगळे खाता क्रमांक :-36495 गट/सर्व्हे क्रमांक47/1 अ 2/प्लॉट 10 ते 14/1 क्षेत्र 452.40 चौ मी वरील मल्हार रेसिडेन्सी या अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं 2 यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9441 दिनांक 29/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
47/1 अ 2/प्लॉट 10 ते 14/1