सातबारा Watch

← नवनागापुर

Ferfar #8963 · नवनागापुर

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
92/2अ/प्लॉट6ते9/4
Talathi
गणेश भाऊसाहेब आगळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया अहिल्यानगर लिहून घेणार : बाळू यशवंत गोंडवाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 92/2अ/प्लॉट6ते9/4 तपशिल : दिनांक 19/12/2016 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा बाळू यशवंत गोंडवाळ यांच्या नावे र.रु.1493000/- कर्ज. - 2489 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि 21/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.