Ferfar #8967 · नवनागापुर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/1ब/प्लॉट22
- Talathi
- गणेश भाऊसाहेब आगळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लि [एस्पायर होम फायनान्स]तर्फे शुभम विठ्ठल गडकर
लिहून घेणार : [मयत] जैनुद्दीन बक्षुभाई सय्यद यांचे वारस म्हणून व स्वतः करिता मुस्ताक जैनुद्दीन सय्यद
यांनी सर्व्हे क्रमांक : 94/1ब/प्लॉट22 तपशिल : दिनांक 09/10/2017 रोजी एस्पायर होम फायनान्स ली.शाखा मनमाड रोड सावेडी चा जैनुददीन बक्षुभाई सय्यद यांच्या नावे र.रु.436489/- कर्ज. - 2636
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे सह दु नि अहिल्यानगर क्र 2 सूची क्र दोन 8885 दि 15/09/2026 वरून नोंद