Ferfar #8968 · नवनागापुर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1
- Talathi
- गणेश भाऊसाहेब आगळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लवाद अधिकारी यांचे कडील पत्र जा क्र 1667 दि 11/07/2026 अन्वये मौजे नवनागापूर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 91/1 अ/ब/क/ड/पै/प्लॉट न 74/1 इतर अधिकारात जामीनदार नुतन ज्ञानेश्वर घोडेचोर यांचे हिस्स्यावर र.रु. 54938/ चा श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप क्रे सो लि अहमदनगर चा बोजा दाखल केला असे.लवाद अधिकारी यांचे पत्रावरून नोंद
91/1 अ/ब/क/ड/पै/प्लॉट न 74/1