Ferfar #8970 · नवनागापुर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गणेश भाऊसाहेब आगळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
पाराजी नारायण रोकडे ,सुजित पाराजी रोकडे - - -रा. नवनागापुर(खाता क्रमांक35320) यांचे गट/सर्व्हे क्रमांक102/2ब/99ते102/प्लॉट नं 11, बिगरशेती क्षेत्र 0.5625 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5625 आर.चौ.मी यावरील बांधकामासह हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलेश भाऊसाहेब शिंदे ,वनिता निलेश शिंदे - - -, (खाता क्रमांक :-36497)गट/सर्व्हे क्रमांक 102/2ब/99ते102/प्लॉट नं 11 बिगरशेती क्षेत्र 0.5625 आर.चौ.मी यावरील बांधकामासह
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2830 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
102/2ब/99ते102/प्लॉट नं 11