सातबारा Watch

← नवनागापुर

Ferfar #8977 · नवनागापुर

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
72/2, 78/4
Talathi
गणेश भाऊसाहेब आगळे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- बाळासाहेब उर्फ बाळू देवराम भोर रा. नवनागापुर(खाता क्रमांक34883) मान्यता देणार -स्वाती अंबादास बोठे,पूनम निलेश गव्हाणे ,सविता बाळासाहेब भोर,मोहिनी गणेश काळे,उज्वला किरण शेवाळे . गट/सर्व्हे क्रमांक72/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर व ) गट/सर्व्हे क्रमांक78/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4190 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4190 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- गणेश बाळासाहेब भोर , (खाता क्रमांक :-36503)गट/सर्व्हे क्रमांक 72/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1050 आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी गणेश बाळासाहेब भोर , (खाता क्रमांक :-36503)गट/सर्व्हे क्रमांक 78/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4190 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 4605 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.