सातबारा Watch

← नवनागापुर

Ferfar #8979 · नवनागापुर

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
91/2अ/2ब/19/20/21/प्लॉट205
Talathi
गणेश भाऊसाहेब आगळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सावेडी अहिल्यानगर चे अधिकृत प्रतिनिधी ओंकार प्रकाश डाकरे लिहून घेणार : किरण मधुकर भोसले,लता किरण भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 91/2अ/2ब/19/20/21/प्लॉट205 तपशिल : र.रु.748465/- दि.18/6/13 लता व किरण - 220 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सह दु नि अहिल्यानगर क्र 3 यांचेकडील सूची क्र दोन 4474 दि 11/06/2026 वरून नोंद