Ferfar #8985 · नवनागापुर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/3/प्लॉट42
- Talathi
- गणेश भाऊसाहेब आगळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
जीएस महानगर को ऑप बँक ली यांचे कडील पत्र जा क्र आरओ/जीएसमनको /वसुली /253/2026-27 दि 02/09/2026 आलेवरून मौजे नवनागापूर येथील विजय जगन्नाथ आडसुरे यांचे गट 94/3/प्लॉट42 चा सरफेसी कायदा 2002 अंतर्गत लिलाव झालेने वरील इतर हक्कातील दि महानगर को ऑप बँक लि.शाखा नागापुर र रु 22500000/- दि.30/11/2015 विजय अडसुरे या ही - 6439
चा बोजा कमी केला असे .बँकेच्या पत्रावरून नोंद