Ferfar #8989 · नवनागापुर
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गणेश भाऊसाहेब आगळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026
लिहुन देणार:-
विजय पोपट चांदणे रा. नवनागापुर(खाता क्रमांक34189) यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/2/110व1अव1ब/1ते4/110व2/111व1व2/प्लॉट नं119ते120/1, बिगरशेती क्षेत्र 0.9993 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9993 आर.चौ.मी हा संपूर्ण प्लॉट व त्यावरील आर.सी.सी.बांधकामासह अशी संपूर्ण मिळकत तुम्हास खरेदी दिली आहे.
लिहुन घेणार :
प्रिया शशीकांत गायकवाड , (खाता क्रमांक :-36512)गट/सर्व्हे क्रमांक 88/2/110व1अव1ब/1ते4/110व2/111व1व2/प्लॉट नं119ते120/1 बिगरशेती क्षेत्र 0.9993 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8616 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
88/2/110व1अव1ब/1ते4/110व2/111व1व2/प्लॉट नं119ते120/1