Ferfar #45029 · भिंगार
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- दिपाली अविनाश मेहेर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : खरेदी
खरेदी देणार :- शेख फिरोज कलीम
मान्यता देणार :- सलीम करीमभाई शेख
खरेदी घेणार :- सिकंदर इब्राहीम सय्यद
र.रु.3,20,000/ दि.01/09/2026
मौजे भिंगार येथील स.नं.325/1/325/2अ/प्लॉट नं 109अ चे क्षेत्र 1.8800 आर चौ.मी.यापैकी लिहून देणार यांच्या मालकीचा समाईकातील अविभक्त हिश्याचा दक्षिण बाजूकडील प्लॉट त्याचे क्षेत्र 0.94 आर चौ.मी.हा संपूर्ण प्लॉट लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना खरेदी दिला आहे.
सह दु.नि. अहिल्यानगर 2 दस्त क्र.8311/2026 दि.01/09/2026
325/1/325/2अ/प्लॉट नं 109अ