Ferfar #45037 · भिंगार
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- घोषणापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 349/1/प्लॉट20
- Talathi
- दिपाली अविनाश मेहेर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : घोषणापत्र
लिहून ठेवणार :- सलीम युसुफ शेख ,निलोफर सलीम शेख
र.रु.0/ दि.03/03/2023
मोजे भिंगार येथील स.नं.349/1/प्लॉट20 चे क्षेत्र 2.9425 आर चौ.मी.यापैकी उत्तरेकडील बाजूचा प्लॉट त्याचे क्षेत्र 1.4712 आर चौ.मी.यावर बांधलेल्या अर-रहेमान कॉम्प्लेक्स या इमारतीबाबत घोषणापत्र खालीलप्रमाणे.
ग्रा.फ्लो.शॉप नं 1 क्षेत्र 11.66 चौ.मी.
ग्रा.फ्लो.शॉप नं 2 क्षेत्र 11.53 चौ.मी.
ग्रा.फ्लो.गोडाऊन क्षेत्र 8.95 चौ.मी.
फर्स्ट फ्लो.फ्लॅट नं 101 क्षेत्र 91.44 चौ.मी.
सेकंड फ्लो.फ्लॅट नं 201 क्षेत्र 91.44 चौ.मी.
थर्ड फ्लो.फ्लॅट नं 301 क्षेत्र 91.44 चौ.मी.
फोर्थ फ्लो.फ्लॅट नं 401 क्षेत्र 69.00 चौ.मी.
वरीलप्रमाणे घोषणापत्राची नोंद केली असे.
सह दु.नि.अहमदनगर 1 दस्त क्र.1494/2023 दि.03/03/2023