Ferfar #45044 · भिंगार
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 341/1/प्लॉट41
- Talathi
- दिपाली अविनाश मेहेर
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026
लिहुन देणार:-
सोफिया शेख फारुक रा. भिंगार(खाता क्रमांक122478) यांचे गट/सर्व्हे क्रमांक341/1/प्लॉट41, बिगरशेती क्षेत्र 0.2854 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2854 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नॅशनल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., भिंगार, अहमदनगरचे नवीन सभासद आसिया रियाज अहमद शेख ,नॅशनल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., भिंगार, अहमदनगरचे नवीन सभासद रियाज अहमद मोहम्मद रफिक शेख - - -, (खाता क्रमांक :-1022082)गट/सर्व्हे क्रमांक 341/1/प्लॉट41 बिगरशेती क्षेत्र 0.2854 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7515 दिनांक 14/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.