सातबारा Watch

← भिंगार

Ferfar #45059 · भिंगार

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
18/2ब/1ब/2ब/प्लॉट
Talathi
दिपाली अविनाश मेहेर
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : भारतीयम मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सो.लि., जामखेड रोड ,अहमदनगर लिहुन देणार : जया दिनकर घाटविसावे , दिनकर भास्कर घाटविसावे . रा. भिंगार गट नंबर/ सर्वे नंबर 18/2ब/1ब/2ब/प्लॉट नं.38व39 यामधील थर्ड फ्लो फ्लॅट नं.टी 104 क्षेत्र 53.93 चौ.मी लिहुन घेणार : भारतीयम मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सो.लि., जामखेड रोड ,अहमदनगर लिहुन देणार : दर्शना दिनकर घाटविसावे रा. भिंगार गट नंबर/ सर्वे नंबर 18/2ब/1ब/2ब/प्लॉट नं.38व39 यामधील फर्स्ट फ्लो फ्लॅट 101 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10016 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री जया दिनकर घाटविसावे ,दिनकर भास्कर घाटविसावे ,दर्शना दिनकर घाटविसावे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10015 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 18/2ब/1ब/2ब/प्लॉट नं.38व39,18/2ब/1ब/2ब/प्लॉट नं.38व39