Ferfar #45065 · भिंगार
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन घेणार : शाहपूर केकती वि का.से.सह सो लि , शाहपुर
लिहुन देणार :पाराजी दत्तू खोमणे रा.भिंगार यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 73/अ/3अ, 46/9, 46/6, 73/अ/3क, 86/अ/2अ, वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.