Ferfar #4478 · धानोरे
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
लिहून देणार : अ. नगर डि.सेंट्र्ल को. आँप बॅक लि. अ. नगर
लिहून घेणार : दत्तात्रय कोंडाजी जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : अ.नगर जि म .सह.बॅ दत्तात्रय - 2120
सर्व्हे क्रमांक : 7/1/1 तपशिल : अ नगर जि ब सह बॅंक दत्तात्रय - 2120
सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : अ.नगर जि म.स.बॅ दतात्रय. - 2293
सर्व्हे क्रमांक : 7/1/1 तपशिल : अ नगर जि ब सह बॅंक दत्तात्रय - 2293
सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : ए.डी.सी.सी.बँक अ.नगर दत्ताञयची - 3289
सर्व्हे क्रमांक : 7/1/1 तपशिल : ए डी सी सी बॅंक शाखा अ नगर दत्तात्रय - 3289
प्रमाणे दत्तात्रय कोंडाजी जाधव यानी दि अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप बँक लि. मुख्य कार्यालय स्टेशन रोड अहमदनगर तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी . . यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3725
दिनांक 02/05/2019 रोजी दि. अ. नगर डि.सेंट्र्ल को. आँप बॅक लि. अ. नगर चा दत्तात्रय कोंडाजी जाधव यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 3729
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दु.नि.राहुरी यांचे कडील दस्त सूची क्रमांक ४१५३/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.