सातबारा Watch

← माळेवाडी डुकरेवाडी

Ferfar #4992 · माळेवाडी डुकरेवाडी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
96/6
Talathi
वैभव लक्ष्मण सावंत
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या सोनगाव लिहून घेणार : गोकुळ दगडू शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : ९६/६ तपशिल : दिनांक ७/७/२०२१ रोजी धनलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था चा गोकुळ दगडू शिंदे यांच्या नावे र.रु.१५०००० /- कर्ज. - ४२४८ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांच्याकडील दस्त क्र ११८२/२०२६ सूची क्र २ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.