Ferfar #5421 · सात्रळ
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/2/1
- Talathi
- वैभव लक्ष्मण सावंत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार :बोजा
गायत्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ,कोल्हार बु या संस्थेचे कर्ज थकबाकीदार शब्बीर उस्मान पठाण करिता मिळकतधारक जावेद गुलाब शैख यांचे सात्रळ येथील गट नं 19/2/1 क्षेत्र 0.०१५ करिता सहकार न्यायालय श्रीरामपूर यांचेकडील ल.मु.नं १३८/२०२४ नुसार तसेच विशेष वसुली विक्री अधिकारी राहता तालुका सह पत फेड मर्या राहता जि अ नगर यांचेकडील पत्रावरून सदर जमिनीवर इतर अधिकारात जमीन जप्त असा शेरा दाखल केला .