Ferfar #4568 · निंभेरे
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी ता.संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : सावळेराम किसन बिडवे रा. निंभेरे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5480-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 584, 585 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सावळेराम किसन बिडवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार बाबासाहेब सावळेराम बिडवे (खाता क्रमांक :- 738) ,