Ferfar #4886 · कानडगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- अर्चना भगवान गायसमुद्रे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
संगिता मोहन निर्मळ रा. कानडगांव(खाता क्रमांक1982) यांचे गट/सर्व्हे क्रमांक206, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिता नानासाहेब धोंडे , (खाता क्रमांक :-2061)गट/सर्व्हे क्रमांक 206 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी विहीर व तिचे पाणी हिस्सा घेणे चे हक्का सह हि मिळकत लिहून घेणार याना खरेदी खत करून दिले असून बाकी माहीती दस्त प्रमाणे सूची क्र 2 वरून नोंद
यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4685 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.