सातबारा Watch

← तांदुळनेर

Ferfar #2818 · तांदुळनेर

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
विठ्ठल रामभाउ कानडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 दि 16/10/2026 ई// प्रतिभा नवनाथ साबळे यांनी अर्ज दिला की मी तांदुळनेर येथिल गट नं 89 मध्ये नविन स्वतंत्र बोअरवेल घेतला असुन विजकनेक्शन घेणेकामी तिची नोंद इतर हक्कात दाखल करावी त्यानुसार तिची नोंद गट नं 89 चे इतर हक्कात दाखल केली अर्ज प्रतिज्ञापत्रावरोन नोंद