सातबारा Watch

← गुहा

Ferfar #9644 · गुहा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
722/2
Talathi
संभाजी भिमराव थोरात
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 कोर्ट हुकूमनामा राहुरी येथील मे. दिवाणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं.९०/२०२४ अन्वये मौजे गुहा ता.राहुरी येथील गट नं ७२२/२ पैकी क्षेत्र ० हे.४० आर या शेतजमिनीचे वादी प्रतिवादी यामध्ये आपसात तडजोड होऊन खालील प्रमाणे सुलेनाम झालेला आहे. १) वादी नंदा वामन उऱ्हे यांना उत्तर बाजूचे ० हे २० आर हे क्षेत्र वाटपाने देण्यात आलेले आहे. २) प्र.वादी वामन सोपान उऱ्हे यांना दक्षिणेकडील बाजूचे ० हे २० आर हे क्षेत्र वाटपाने देण्यात आलेले आहे. येणेप्रमाणे वादी व प्र.वादीत आपसात वाटप झाले असून ते वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे. राहुरी येथील मे. दिवाणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर यांच्या कोर्टातील रे.मु.नं. ९०/२०२४ वरून नोंद.