सातबारा Watch

← गुहा

Ferfar #9651 · गुहा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
36/2
Talathi
संभाजी भिमराव थोरात
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,गुहा शाखा गुहा ता.राहुरी जि.अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : सविता एकनाथ कोळसे रा. गुहा यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4688-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सविता एकनाथ कोळसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.