सातबारा Watch

← गुहा

Ferfar #9656 · गुहा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
148/2/2/1/1, 148/2/2/1/2, 148/2/2/2, 148/2/2/3/1, 148/2/2/3/2, 148/2/2/5
Talathi
संभाजी भिमराव थोरात
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा. उप अधीक्षक भूमी अभिलेख राहुरी यांचे कडील क्र.भूमापन पो.हि./कावि/ जाक्र. 1971/2026 मौजे गुहा ता. राहुरी जि. अहिल्यानगर येथील गट नं. 148 चे पोहीस्सा वाटप मोजणी नकाशा व मोजणी नकाशा तयार केलेला असून त्या प्रमाणे गट नं. 148/2 क्षेत्र 6. हे 77 आर चे खालील प्रमाणे भाळणी 12 झालेला आहे. क्षेत्र 6.77 हे आर या क्षेत्राचे पोट हिस्से केलेली आहेत ते खालील प्रमाणे हिस्सा क्रमांक क्षेत्रफळ खराब काब्जेदाराचे नाव 1 1.69 0.00 सिमा श्रीपती कोळसे, बबन ज्ञानदेव कोळसे, सागर श्रीपती कोळसे, आकाश श्रीपती कोळसे, ज्ञानदेव श्रीपती कोळसे 2 1.69 0.03 बबन ज्ञानदेव कोळसे 3 1.69 0.03 कैलास रामचंद्र कोळसे, नंदा अरुण कोळसे, प्रतीक्षा अरुण कोळसे, महेश अरुण कोळसे 4 0.85 0.00 शरद गोरक्षनाथ कोळसे 5 0.85 0.00 रेश्मा कादिर शेख , भक्ति शरद कोळसे, आदिनाथ सहादू तनपुरे, विश्वनाथ श्रीधर मुसमाडे 6.77 0.06 मा. उप अधीक्षक भूमी अभिलेख राहुरी यांचे कडील हिस्सा फॉर्म 12 व मा तहसिलदार साहेब यांचे कडील क्र.का.वि./ कु.का/1035/26 राहुरी दिनांक 01/10/2026 वरून नोंद.