Ferfar #9658 · गुहा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 418/2
- Talathi
- संभाजी भिमराव थोरात
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : गुहा वि.का.से.सह.सो.ली. गुहा
लिहून घेणार : अंकूश नामदेव सोनवणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 418/2 तपशिल : दिनांक 30/08/2021 रोजी गुहा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्या.गुहा चा अंकूश नामदेव सोनवणे यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 8119
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.