Ferfar #3409 · चिंचविहीरे
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2/1/ब
- Talathi
- प्रदीप शिवाजी पवार
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
डिक्लेरेशन बोजा
दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील डिक्लेरेशन क्रमांक -२३५ मध्ये पान क्र.६९ ते ७७ वर क्र.200 फईल दि.१६/१०/२०२६ अन्वये श्री.ज्ञानेश्वर रामभाऊ चोथे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी यांनी मौजे- चिंचविहीरे येथील गट क्र.५८/२/१/ब एकूण क्षेत्र -२.५२ हे. आर. वरती एच डी एफ सी बँक शाखा -राहुरी तर्फे रुपय- ३,००,०००/-(तीन लाख फ़क़्त ) बोजा चढविण्यात येत असे.