Ferfar #6425 · कणगर बुद्रुक
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 354
- Talathi
- कांचन हनुमंत धाडगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
राजेंद्र कारभारी वरघुडे रा. कणगर बुद्रुक(खाता क्रमांक2973) यांचे गट/सर्व्हे क्रमांक354, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच गट नंबर 355 मध्ये एक सामाईक विहीर असून ती व तिचे पाणी हिश्याप्रमाणे वापरण्याच्या हक्कासह तसेच सदर खरेदी दिलेल्या शेत्रात जाणे येणेसाठी गट नंबर 355 मधून दक्षिण बाजूने अंतर्गत रस्ता असून त्या रस्ताने वागण्याच्या हक्कासह हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक नानासाहेब लांडे , (खाता क्रमांक :-3090)गट/सर्व्हे क्रमांक 354 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4588 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.