सातबारा Watch

← कणगर बुद्रुक

Ferfar #6436 · कणगर बुद्रुक

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
321, 322/2/1
Talathi
कांचन हनुमंत धाडगे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026#नंदा सुरेश सरोदे रा. कणगर बुद्रुक(खाता क्रमांक2153) गट/सर्व्हे क्रमांक321, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी #कोमल विनोद सरोदे रा. कणगर बुद्रुक(खाता क्रमांक2159) गट/सर्व्हे क्रमांक321, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000हे.आर.चौ.मी नंदाबाई सुरेश सरोदे रा .कणगर बुद्रुक (खाता क्रमांक 2685 )गट/सर्वे 322/2/1,लागवडी योग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी आणि पोट खराबा क्षेत्र 0.0200हे.आर.चौ.मी हे त्यांनी व तशेच गट नं 322/2/1 या मिळकती मध्ये येणेजाणे साठी या मिळकतीचे दक्षिण बाजूच्या उर्वरित क्षेत्रातून पश्चिम बांधणे दक्षिणेकडून उत्तरेकडे वहिवाटीचा १० फुट रुंदीचा रस्ता असून सदर रस्ताने वागनेचे हक्कासह तसेच सदर रस्ता हा चिंचविहीरे ते गणेगाव या रस्त्तापासून सुरु होत असून तो तुम्हास खरेदी दिलेल्या क्षेत्रापर्यंत जातो हे त्यांनी #दत्तात्रय बाळासाहेब वाणी , (खाता क्रमांक :-3089)गट/सर्व्हे क्रमांक 321 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी#दत्तात्रय बाळासाहेब वाणी , (खाता क्रमांक :-3089)गट/सर्व्हे क्रमांक 321 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी#दत्तात्रय बाळासाहेब वाणी , (खाता क्रमांक :-3089)गट/सर्व्हे क्रमांक 322/2/1 ,लागवडी योग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी आणि पोट खराबा क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4563 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.