Ferfar #4330 · ताहाराबाद
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-09
- Objection until
- 2026-09-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- बाबासाहेब रामजी पंडीत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावी/हुकुनामा/एसआर/81/2026
आदेश दिनांक : 22/06/2026
वाटणी पत्र करून देणार
दि- 22/06/2026 मा. तहशिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावी/हुकुनामा/एसआर/81/2026 व राहुरी येथिल मे सिव्हिल जज्ज साहेब ज्युव्हीजन राहुरी यांचे कोर्टात रे मु नं 108/2026 ताहाराबाद येथील खातेदार 1)राजेंद्र नामदेव डुक्रे 2)लिलाबाई नामदेव डुक्रे 3)शरद नामदेव डुक्रे क्षेत्र : 0.5400 आकरणी : 0.55 पोटखराबा : 0.0150 गट नं 259 1) सरस्वती ज्ञानदेव डुक्रे क्षेत्र : 0.5300 आकरणी : 0.55 पोटखराबा : 0.0150 गट नं 259 संपुर्ण वाटणी पत्र झाले खालील प्रमाणे
वाटणी पत्र करून घेणार
1)तेजस मधुकर डुक्रे क्षेत्र : 0.5400 आकरणी : 0.56 पोटखराबा : 0.0150 गट नं 259 उत्तरेकडील वाटणी
2) सुरेश ज्ञानदेव डुक्रे क्षेत्र : 0.5300 आकरणी : 0.54 पोटखराबा : 0.0150 गट नं 259 दक्षिणेकडील वाटणी
दि- 22/06/2026 मा. तहशिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावी/हुकुनामा/एसआर/81/2026 व राहुरी येथिल मे सिव्हिल जज्ज साहेब ज्युव्हीजन राहुरी यांचे कोर्टात रे मु नं 108/2026 - नुसार जमिनीचे वाटप केले नोंद मा तहसीलदार साहेब यांच्या आदेशावरून नोंद