सातबारा Watch

← ताहाराबाद

Ferfar #4373 · ताहाराबाद

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
323/1/2/3/2
Talathi
बाबासाहेब रामजी पंडीत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : अहमदनगर जिल्हा व संस्थेचे सहकारी फेडरेशन मर्यादित अहमदनगर लिहून घेणार : पुनम किशोर जगदाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 323/1/2/3/2 तपशिल : जामीनदार- किशोर लक्ष्मण जगदाळे यांची रक्कम रूपये 153380करता अहमदनगर जिल्हा व संस्थेचे सहकारी फेडरेशन मर्यादित अहमदनगर यांच्या करता जमिन जप्त - 4232 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.व विशेष वसुली व विक्री आधिकारी अहमदनगर जिल्हा व संस्थेचे सहकारी फेडरेशन मर्यादित एस डी साळी यांच्या पत्रावरून वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.