सातबारा Watch

← कोळेवाडी

Ferfar #1205 · कोळेवाडी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
225/1
Talathi
अंबादास गंगाराम आर्ले
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : कोळेवाडी विविध कार्यकारी सह वि. से. सं. म, कोळेवाडी लिहुन देणार : राजू तुळशिराम आंबेकर रा. कोळेवाडी यांनी कोळेवाडी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 225/1 क्षेत्र 00.62 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.