सातबारा Watch

← मोमीन आखाडा

Ferfar #1345 · मोमीन आखाडा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
पवार उमेश यादव
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी. बँक, राहुरी लिहून देणार : आदम रहिमसाहेब शेख,ताहीर आदम शेख, रहिमसाहेब गुलाबभाई शेख,रा. मोमीन आखाडा यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 213 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112 क्षेत्र 0.9100 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी. बँक यांचेकडील प्रतिज्ञापत्र पत्र क्रमांक 235 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.