Ferfar #2235 · मल्हारवाडी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- पवार उमेश यादव
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बोजा कमी
मौजे मल्हारवाडी येथील खातेदार श्री दिपक दत्तात्रय कदम यांचा गट क्र.153 मधील फेर क्र.146 हा बा.नांदूर वि का से सह संस्थेचा पोकळीस्त बोजा हा सोसायटीचे पत्र क्र.जा.क्र.हक्क/2026/118 दि.30/10/2026 नुसार कमी करण्यात येत आहे.सदर फेर 146 चा या गटाशी काहीही एक संबंध नसल्याने कमी करण्यात येत आहे.