सातबारा Watch

← घोरपडवाडी

Ferfar #3132 · घोरपडवाडी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
82/2/1
Talathi
पवार उमेश यादव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : अरुणोदय ना.सह.पत.मर्या.राहुरी लिहून घेणार : पांडुरंग सुखदेव खिलारी यांनी सर्व्हे क्रमांक : 82/2/1 तपशिल : अरुणोद्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,राहुरी, ता- राहुरी,जि- अहमदनगर - 2339 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.