सातबारा Watch

← म्हैसगांव

Ferfar #3606 · म्हैसगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
218/2, 218/4
Talathi
अंबादास गंगाराम आर्ले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : एच ड‍ि एफ सी बँक शाखा राहुरी लिहून घेणार : लिलाबाई भास्कर दुधाट , प्रवीण भास्कर दुधाट यांनी सर्व्हे क्रमांक : 218/2 तपशिल : दिनांक 26/06/2018 रोजी एच डी एफ सी बँक चा लिलाबाई भास्कर दुधाट यांच्या नावे र.रु.1165000/- कर्ज. - 2447 सर्व्हे क्रमांक : 218/4 तपशिल : दिनांक 26/06/2018 रोजी एच डी एफ सी बँक चा लिलाबाई भास्कर दुधाट यांच्या नावे र.रु.1165000/- कर्ज. - 2448 सर्व्हे क्रमांक : 218/2 तपशिल : प्रमाणे प्रविण भास्कर दुधाट ,लिलाबाई भास्कर दुधाट यानी कर्जदेणार एच ड‍ि एफ सी बँक शाखा राहुरी . . यांच्या कडुन रक्कम रुपये 1165000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2500 सर्व्हे क्रमांक : 218/4 तपशिल : प्रमाणे प्रविण भास्कर दुधाट ,लिलाबाई भास्कर दुधाट यानी कर्जदेणार एच ड‍ि एफ सी बँक शाखा राहुरी . . यांच्या कडुन रक्कम रुपये 1165000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2500 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम नि. राहुरी यांचेकडील दस्त क्र. RHR-4652-2026 दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.