सातबारा Watch

← म्हैसगांव

Ferfar #3616 · म्हैसगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
26/6, 368/3, 79
Talathi
अंबादास गंगाराम आर्ले
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : म्हैसगाव विविध कार्यकारी सह वि. से. सं. म, म्हैसगाव लिहुन देणार : रामदास भाऊसाहेब यादव रा. म्हैसगाव यांनी म्हैसगाव वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 26/6, 368/3, 79 क्षेत्र 00.78 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.