सातबारा Watch

← म्हैसगांव

Ferfar #3626 · म्हैसगांव

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1/1, 351/1
Talathi
अंबादास गंगाराम आर्ले
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : म्हैसगाव विविध कार्यकारी सह वि. से. सं. म., म्हैसगाव लिहुन देणार : रावसाहेब बाळू आग्रे रा.म्हैसगाव यांनी म्हैसगाव वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 13/1/1, 351/1 क्षेत्र 00.47 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.