Ferfar #3627 · म्हैसगांव
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : म्हैसगाव विविध कार्यकारी सह वि. से. सं. म, म्हैसगाव
लिहुन देणार : सोमनाथ बापू आग्रे रा. म्हैसगाव यांनी म्हैसगाव वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 70/4, 78/1 क्षेत्र 00.97 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.