Ferfar #3158 · चिखलठाण
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राहुरी
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर गणपत बर्डे रा. चिखलठाण यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4857-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/6, 27/8/2 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर गणपत बर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.