सातबारा Watch

← चिखलठाण

Ferfar #3163 · चिखलठाण

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
27/6, 27/8/2
Talathi
अंबादास गंगाराम आर्ले
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राहुरी, राहुरी लिहुन देणार : ज्ञानेश्वर गणपत बर्डे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 27/6, 27/8/2 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक RHR-4857-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर गणपत बर्डे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 4857 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.