Ferfar #2767 · जांभळी
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1/ब
- Talathi
- अरूण कचरूजी हिवाळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पारनेर, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : सचिन अशोक बाचकर रा. जांभळी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4815-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/ब क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन अशोक बाचकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.