सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #2773 · जांभळी

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
37/3, 38/2/1, 38/2/1/1
Talathi
अरूण क‍चरूजी हिवाळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक राहुरी लिहून घेणार : मच्छिंद्र गबा खेमनर , राहिबाई गबाजी खेमनर,केरु गबाजी खेमनर यांनी सर्व्हे क्रमांक : 37/3 तपशिल : एच.डी.एफ.सी.बँक राहुरी मच्छिंद्र - 1650 सर्व्हे क्रमांक : 38/2/1 तपशिल : एच.डी.एफ.सी.बँक राहुरी केरु - 1650 सर्व्हे क्रमांक : 38/2/1/1 तपशिल : एच.डी.एफ.सी.बँक राहुरी राहिबाई - 1650 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दिनांक 13/10/2026 रोजीचा दस्त क्र 4623/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.